¡Sorpréndeme!

Lokmat News | प्रशासन लोकांच्या बाजूने की कंत्राटदारांच्या ? रस्ते कामाला यंदा No Deadline | Lokmat

2021-09-13 0 Dailymotion

रस्त्यांची डागडुजी, योग्य प्रकारे दुरुस्ती, नवीन रस्ते बनवणे अशी कामे पावसाळ्या पूर्वी करण्याचे नियोजन मुंबई महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी केले जाते. यासाठी संबंधित कंत्राटदारांना मे अखेपर्यंत कामे मार्गी लावण्याची मुदतही दिली जाते. वेळेत काम पूर्ण न करणा-या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येते. मात्र यंदाचे चित्र उलटे असून कुठल्याही कंत्राटदाराला काम पूर्ण करण्याची डेडलाईन दिलेली नसल्याचे समजते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे कंत्राटदारांचा मनमानी कारभार या वर्षीही पाहावयास मिळणार, असे चित्र दिसून येत आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews